घाम फोडणारा नम्रता मल्लाचा किलर लूक

नम्रता मल्ला नेहमीच चर्चेत असते 

तिच्या मादक अदा सगळ्यांनाच घाम फडणाऱ्या असतात

आता ही तिने तिचे अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून हृदयाचे ठोके वाढवले आहेत

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत नम्रता मल्लाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची शॉट्स घातली आहे

या फोटोंमध्ये नम्रता मल्ला खूपच ग्लॅमरस दिसत आहे

नम्रता मल्लाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले- #namratamalla