एक असा देश जिथे पाकिस्तानच्या लोकांना 'नो एन्ट्री' 

11 January 2024

Created By : Harish Malusare

पाकिस्तानच्य लोकांना प्रत्येक देशात जाण्याची परवानगी फक्त एक सोडून

या देशामध्ये  पाकिस्तानच्या लोकांना  का एन्ट्री नाही

हा देश दुसरा तिसरा  कोणता नसून  इस्त्राईल 

पाकिस्तानकडूनच नागरिकांना या देशात जाण्यास बंदी 

ईस्त्राईलला पाकिस्तान  देश म्हणून मान्यता  देत नाही

जर कोणी गेलं तर त्या व्यक्तीवर परतल्यावर  कारवाई होऊ शकते