डोक्यात गेला पैसा; अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवालांचे टोचले कान
30 January 2025
Created By: Kalyan Deshmukh
जनलोकपाल बिलासाठी दिल्लीत अण्णांचे झाले होते मोठे आंदोलन
केजरीवाल आंदोलन काळातील सर्व शिकवण विसरल्याचा अण्णांचा आरोप
आचार, विचार शुद्ध ठेवण्याची शिकवण विसरले केजरीवाल-अण्णा हजारे
त्यांच्या डोक्यात आता पैसे गेलाय, त्यामुळे ते घसरले, अण्णाची केजरीवालांवर टीका
केजरीवाल चांगली शिकवण विसरले, त्यांनी आता जुने दिवस आठवावे- अण्णा
सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची वाजला बिगूल
केजरीवाल यांच्यावर कथित दारू घोटाळ्याचा आरोप
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा