पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये कोण उत्तराधिकारी असणार? याचे उत्तर मिळाले आहे.
10 February 2024
2024 ची लोकसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची निवडणूक असण्याची शक्यता आहे.
मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप विजयी होणार असल्याचे म्हटले गेले आहे.
सर्व्हे दरम्यान 29 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी म्हणून अमित शाह यांना पसंती दिली आहे.
25 टक्के लोकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोदी यांचे उत्तराधिकारी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना 16 टक्के लोकांनी आपली पसंती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरळ तिसरी लोकसभा निवडणूक विजयी होणार असल्याचे सर्व्हेतून दिसत आहे.
हे ही वाचा घटस्फोटाची चर्चा सुरु असताना अभिषेकने ऐश्वर्यासंदर्भात म्हटले...