शाहनाची शारदा झाली. व्हॅलेंटाइन्स डे ला
हिंदू प्रियकरासोबत
मांडला संसार.
व्हॅलेंटाइन्स डे म्हणजे प्रेम दिवस. हा दिवस खास बनवण्यासाठी जोडप्याचा खास प्रयत्न असतो.
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये राहणाऱ्या शाहनाने
प्रेमासाठी धर्म
परिवर्तन केलं.
तिने सनातन धर्माचा
स्वीकार करुन
प्रियकरासोबत
लग्न केलं.
बहेडी येथे राहणाऱ्या प्रकाशसोबत तिने
मंदिरात लग्न केलं.
पहिल्या नवऱ्याने घटस्फोट देऊन शाहनाला घराबाहेर काढलं होतं.
2 वर्षापूर्वी प्रकाश बरोबर ओळख झाली. पुढे
ओळखीच रुपांतर
प्रेमात झालं.
महाभारत मालिकेतल्या कृष्णाचा संसार मोडला, कोण आहेत त्याच्या दोन बायका? किती वर्ष टिकला संसार?