अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमीसंदर्भात मोठा निर्णय दिला आहे.

14 December 2023

'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी
मंदिर परिसरात असलेल्या ईदगाहचा ASI एएसआय म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यास मंजुरी दिली आहे.

या ठिकाणी भगवान श्रीकृष्णचे जन्मस्थान मशिदीच्या खाली असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

या ठिकाणी कमळाच्या आकाराचा असलेला खांब म्हणजे हिंदू मंदिराची विशेषता असल्याचे याचिकेत म्हटले.

या ठिकाणी शेषनागची प्रतिमा आहे, म्हणजे ते हिंदू देवताचे ठिकाण असल्याचे याचिकेत म्हटले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी कमिश्नरची नियुक्ती करण्यात येणार आहे.

कमिश्नरच्या देखरेखीखाली सर्व्हेची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.