11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

राम मंदिर बनवण्यासाठी किती झाला खर्च? जाणून घ्या संपूर्ण लेखाजोखा

19 January 2024

Created By: Rakesh Thakur

राम मंदिराचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. मंदिराबाबत संपूर्ण देशात उत्सुकता आहे.

 22 जानेवारीला गाभाऱ्यात रामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठीची पूर्ण तयारी झाली आहे. 

रामाच्या बालस्वरूपातील मूर्ती गाभाऱ्यात बसवण्यात आली आहे. डोळ्यावर पट्टी असून प्राणप्रतिष्ठेनंतर खोलली जाईल. 

राम मंदिरासाठी एकूण किती खर्च झाला? हा प्रश्न आता निर्माण झाला. चला जाणून घेऊयात याबाबत

फायनान्सियल एक्स्प्रेसने राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

मंदिर बनवण्यासाठी 5 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 पर्यंत एकूण 900 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

रिपोर्टनुसार, ट्रस्टच्या बँक अकाउंटमध्ये 3 हजार कोटीहून अधिक रक्कम जमा आहे.