पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिव म्हणून IFS अधिकारी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

निधी तिवारी 2014 बॅच इंडियन फॉरेन सर्विसच्या अधिकारी आहेत. त्या मूळत: वाराणसी महमूरगंजच्या निवासी आहेत.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

पंतप्रधानांच्या खासगी सचिव म्हणून निधी तिवारी यांना पे मॅट्रिक्स लेवल-14 च्या आधारावर वेतन मिळेल.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

1,44,200 रुपये प्रति महिना त्यांना पगार मिळेल. त्याशिवाय महागाई भत्ता, आवास भत्ता आणि प्रवास भत्तासारख्या अतिरिक्त सुविधा मिळतील.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

हे सर्व भत्ते पकडून त्यांचं महिन्याच वेतन 2 लाखाच्या घरात जाईल. त्याशिवाय अजूनही काही सुविधा मिळतील.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

पीएम मोदी यांच्या खासगी सचिव म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर निधी तिवारी यांना मोदींच्या दैनंदिन कामकाजाच समन्वय करावा लागेल.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

विविध महत्त्वाच्या बैठकांच आयोजन आणि वेगवेगळ्या सरकारी विभागाशी समन्वय ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल. 

1st April 2025

Created By: Dinanath Parab