कसा तयार होतो NIA अधिकारी; क्रूर दहशतवाद्यांना भरवतात धडकी
11 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
राष्ट्रीय तपास यंत्रणा दहशतवादी तहव्वूर राणा याची चौकशी करणार आहे
NIA ही एक खास तपास यंत्रणा, दहशतवादी, संघटित गुन्हेगारीचा तपास करते
एनआयएचा अधिकारी होण्यासाठी कठीण निवड प्रक्रिया आणि खडतर प्रशिक्षण
SSC CGL परीक्षा, इतर तपास यंत्रणेतून प्रतिनियुक्ती, सेवानिवृ्त्त अधिकाऱ्याची थेट निवड
SSC CGLसाठी पदवीधर, वय 18-33 वर्षादरम्यान,170 सेमी उंची आवश्यक
उंची, वजन, उंच उडी, धावणे अशा शारीरिक चाचणी पूर्ण कराव्या लागतात
लेखी, मौखिक परीक्षेनंतर खास प्रशिक्षण देण्यात येते
कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन 40-50 हजारांच्या दरम्यान असते तर
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन 70 हजार ते 2,25,000 रुपयांपर्यंत असते
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा