कोट्यवधी रुपयांची भेटवस्तू देणारी माणसं
2 December 2023
Created By: Chetan Patil
श्रीमंतांचं नाव निघालं तर सर्वात पहिलं नाव अंबानी कुटुंबाचं निघतं
आम्ही तुम्हाला अशा माणसांची माहिती देणार आहोत ज्यांनी कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांना 242 कोटींचं प्रायव्हेट जेट गिफ्ट दिलं होतं
काँग्रेस नेता कवंर सिंह यांचे पुत्र सुखबीर सिंह जौनपुरिया यांनी आपली मुलगी योगिताला एक हेलिकॉप्टर गिफ्ट दिलं होतं
अनिल अंबानी यांनी आपल्या पत्नीला नौका यॉट गिफ्ट दिली होती, ज्याची किंमत 400 कोटी होती
राज कुंद्राने आपल्या पत्नीला बुर्ज खलिफाच्या 19 व्या मजल्यावर एक अपार्टमेंट गिफ्ट दिली होती
मुकेश अंबानी यांनी आपल्या जुन्या कर्मचारी मनोज मोदी यांना 1500 कोटींचं घर गिफ्ट दिलं होतं.
हेही वाचा : फक्त बॉलिवूड नाही, शिक्षणातही 'या' अभिनेत्रींनी बाजी मारलीय