मुकेश अंबानी यांच्या अँटिलियावर जय श्री रामचा नारा

22 January 2024

Created By : Manasi Mande

अयोध्येत आज राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील नामवंत नागरिकांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला, नारायण मूर्ती या दिग्गज उद्योकनांही निमंत्रण

 या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच मुकेश अंबानी यांचे घर, अँटिलियावर जय श्री रामचा नारा चमकत आहे.

सध्या अँटिलियाचे हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अयोध्येतील राम मंदिरात राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी अँटिलियाला सजवण्यात आले आहे.

अँटिलियाचे हे रूप प्रचंड व्हायरल झाले असून त्याचे व्हिडीओ, फोटो अनेक जण शेअर करत आहेत.