गुगलवर शुक्रवारी सर्वाधिक Lakshadweep सर्वाधिक सर्च झाले.

6 January 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते. 

नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत लोकांना पर्यटनासाठी लक्षद्वीपमध्ये येण्याचा सल्ला दिला. 

पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये स्नॉर्कलिंग केले. वाळूवर ते काही वेळ चालले. समुद्र किनारी आराम केला.

मोदी यांनी फोटो शेअर करताच गुगलवर  Lakshadweep सर्वाधिक सर्च झाले.

पंतप्रधानांनी शेअर केलेले  सुंदर फोटो पाहून अनेकांनी लक्षद्वीपला जाण्याची प्लॅनिंग सुरु केले. 

2021 मध्ये नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील ट्यूलिप गार्डनमध्ये गेले होते. त्यानंतर त्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ सुरु झाला.