पहलगाम हल्ला, पाकिस्तानी अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो; लोक म्हणाले, 'इसकी स्माइल खून से बढ़कर?'
23 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेने संपूर्ण देश हादरला.
या हल्ल्यानंतर भारतात सर्वत्र संताप व्यक्त होतं आहे.
सोशल मीडियावर पाकिस्तानी मालिका आणि कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे
या सर्व घटनेदरम्यान, पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हानिया आमिरची पोस्ट
हानियाने सोशल मीडियावर एका कार्यक्रमाचा आनंद घेत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत
हानियाची भारतातही चाहते आहेत. अशा परिस्थितीत अनेकांनी हानियाच्या पोस्टवर कमेंट करून आपला राग व्यक्त केला आहे
हानियाने घटनेवर प्रतिक्रिया द्यायला हवी होती असं युजर्सनी म्हटलं आहे
तसेच, एका युजर्सने लिहिले की, हानियाचे हास्य मृतांच्या रक्तापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे का?
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा