पीएम मोदींसारख डेली रुटीन फॉलो करण
इतकं सोपं नाही.
पीएम मोदींनी खासदारांसोबत लंच
करताना डेली
रुटीनबद्दल माहिती दिली.
केंद्रीय मंत्री एल
मुरुगनसह 7 खासदार या सरप्राइज लंचला
उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
दररोज फक्त 3.30 तास
झोप घेतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 नंतर
काहीच खात नाहीत.
खासदारांसोबतच्या लंचच बील पीएम मोदींनीच
भरलं. लंचमध्ये तांदूळ. खिचडी, पनीर डाळ
आणि मिठाई होती.
पंतप्रधानांनी विविध पक्षीय खासदारांसह केलेल्या या लंचची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
श्रीमंत व्हायच असेल,
तर नीम करोली
बाबाच्या 'या' गोष्टी ऐका, व्हाल मालामाल