पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अनेक गोष्टीबाबत कुतृहल आहे.
2 December 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता मोबाईल वापरतात, हे अद्याप समजले नव्हते.
नरेंद्र मोदी नुकतेच 'वर्ल्ड क्लायमेट एक्शन समिट'मध्ये जगभरातील नेत्यासोबत सहभागी झाले होते.
समिटमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोडीसोबत नरेंद्र मोदी यांनी घेतलेली सेल्फी व्हायरल झाली.
जॉर्जिया मेलोडी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केले आहे.
फोटोत नरेंद्र मोदी यांच्याकडे Apple चा पांढऱ्या रंगाचा प्रीमियम हँडसेट दिसत आहे.
Iphone 15 pro max किंवा Iphone 14 pro max असू शकतो.
Apple चा हा सर्वात महाग फोन आहे. त्याची किंमत १ लाख ७० हजारापासून सुरु होते.