रामलल्लाचं पहिलं दर्शन घ्या; गर्भगृहात प्राणपतिष्ठा विधी संपन्न
22 January 2024
Created By: Swati Vemul
प्रभू श्रीराम यांच्या लोभस मूर्तीचं पहिलं दर्शन
शतके ज्यास्तव तिष्ठियली ते स्वप्न सत्य जाहले जन्मभूमीवर श्रीरामाचे प्रतीक साकारले
एकवचनी, एकबाणी श्रीराम रूप न्यारे आदर्श पुत्र, आदर्श बंधू जयघोष करी सारे
मना मनात रे वसे राम, जना जनात रे बसे राम दूर होती रे तू घेता नाम, लोभ क्रोध नी सारा काम
तुझ्यात माझ्यात भरला राम, रोमा रोमात रे भिनला राम साऱ्या विश्वात आज राम राम, अयोध्या भूमी झाली पावन धाम
अभिनेता आयुषमान खुरानाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राहणार उपस्थित
अयोध्येच्या अक्षता घेऊन आल्या भावफुलांचा सुगंध साक्षात् रामलल्लाच्या भेटीचा जाहला मनी आनंद
बॉलिवूड सेलिब्रिटी पारंपरिक वेशभूषेत अयोध्येला रवाना
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा