राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी अयोध्येला रवाना

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी अयोध्येला रवाना

22 January 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा पारंपरिक अंदाज

रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा पारंपरिक अंदाज

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल अयोध्येसाठी रवाना

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल अयोध्येसाठी रवाना

विकी-कतरिनाही दिसले पारंपरिक पोशाखात

विकी-कतरिनाही दिसले पारंपरिक पोशाखात

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन

अभिनेते जॅकी श्रॉफ

पती श्रीराम यांच्यासोबत माधुरी दीक्षित अयोध्येला रवाना

अभिनेता आयुषमान खुरानाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राहणार उपस्थित

अयोध्येतील राम मंदिरासाठी करा दान; असा वाचवा टॅक्स