समोसा खवय्यांनी या देशात चुकूनही नका जावू, थेट होते शिक्षा
11 January 2024
Created By : Harish Malusare
भारतात खवय्यांची
काही कमी नाही, त्यात समोसा म्हटलं तोंडाला
पाणी सुटणारच
समोसाप्रेमींनी
जगातील एक देशात
जाणं टाळावं
कारण या देशातच
समोसा बॅन
आहे
समोसा विकणं, खाणं सगळ्यावरच
बॅन आहे
आफ्रिकन सोमालिया
या देशात हा
बॅन आहे
2011 पासून या देशात समोसावर बंदी
आहे
हेही वाचा
एक असा देश जिथे पाकिस्तानच्या लोकांना 'नो एन्ट्री'