पाकिस्तान का सांगतोय India वर हक्क!
देशात सध्या भारत-इंडिया वरुन राजकारण तापले आहे.
देशाचं नाव अधिकृतपणे भारत करण्याची चर्चा सध्या रंगली आहे.
India या नावावर पाकिस्तान कधीचा दावा सांगत आहे.
इंडिया नावावर पाकिस्तानचे मोहम्मद अली जिना यांनी पसंती दाखवली होती.
संंयुक्त राष्ट्रात इंडिया शब्द रद्दबातल झाल्यास पाकिस्तान त्यावर दावा सांगू शकतो.
South Asia Index या संस्थेने नुकताच हा दावा केला आहे.
केंद्र सरकारने देशाचे नाव बदलाविषयीची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही
करीना कपूर हिच्या नव्या लूकची सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा