दुर्गा पुजेने TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाची सुरूवात, पाच दिवस उत्सवाचे

9 October 2024

Created By:  Kalyan Deshmukh

TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाची 9 ऑक्टोबरपासून सुरूवात

 13 ऑक्टोबरपर्यंत महोत्सव, अनेक देशांचे 250 हून अधिक स्टॉल 

 दिल्लीत ध्यानचंद प्रांगणावर या सांस्कृतिक मेजवाणीचे आयोजन

अनेक लाईव्ह परफॉर्मन्स, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

आज पेंडॉलचे उद्घाटन, उद्या नवपत्रिका प्रवेश, चक्षुदान आरती, पुष्पांजलीचे आयोजन

11 ऑक्टोबर रोजी सोंडी पूजन, भोग आरती तर 12 तारखेला नवमी पूजा, प्रसाद वाटप

13 ऑक्टोबर रोजी सिंदूर खेला आणि देवी पूजनाने समारोप 

दुर्गा पूजा शक्तीचे प्रतिक असल्याचे टीव्ही9 नेटवर्कचे डायरेक्टर हेमंत शर्मा म्हणाले 

लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण