TV9 इव्हेंटमध्ये देश-परदेशातील खास वस्तू; ग्राहकांची गर्दी
11 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
9-13 ऑक्टोबरदरम्यान TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया
दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर जोरदार कार्यक्रम
दांडिया नाईट, धुनुची डास, अंताक्षरीसह अनेक कार्यक्रम
या उत्सवात देश-परदेशातील 250 हून अधिक स्टॉल
अनेक ड्राय फ्रुट्स, होम डेकोरची अनेक स्टॉल
घरगुती सामानाच्या विविध दुकानांची रेलचेल
साडी, कपड्यांची विविध स्टॉल या मैदानावर लागली आहेत
लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा