राम मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना किती
वेतन मिळतं?
वाराणसीच्या काशी
विश्वनाथ मंदिरातील मुख्य पुजाऱ्याला महिन्याला
90 हजार वेतन मिळणार.
काशी विश्वनाथ मंदिरातील कनिष्ठ पुजाऱ्याला
80 हजार वेतन मिळणार.
त्याशिवाय काशी विश्वनाथ मंदिरातील सहाय्यक पुजाऱ्याला 65 हजार रुपये
वेतन देण्याचा निर्णय.
काशी विश्वनाथ मंदिर न्यासाच्या 105 व्या बैठकीत पुजाऱ्याच्या वेतनाबद्दल
हा निर्णय झाला.
मंदिरात पुजाऱ्याची 50 पद असतील. नियुक्तीसाठी जाहीरात काढण्यात येईल.
अयोध्या राम मंदिरात पुजाऱ्यांना दर महिन्याला
32 हजार रुपये
वेतन मिळतं.
स्त्रियांनी इतके प्रश्न
विचारु नयेत, सुष्मिता
सेनला असं
कोण म्हणालेलं?