11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
राम मंदिरात कोण कोणत्या वस्तू सोन्याच्या असतील? जाणून घ्या
28 December 2023
Created By: Rakesh Thakur
अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहिलं असून काम अंतिम टप्प्यात आहे.
राम मंदिराबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
22 जानेवारीनंतर हे मंदिर सामन्य भाविकांसाठी खुलं केलं जाईल.
चला जाणून घेऊयात या मंदिरात कोण कोणत्या वस्तू सोन्याच्या बनवल्या गेल्या आहेत.
108 सोन्यांच्या नाण्यांचा हार प्रभू रामाला घातला जाईल. रामांच्या पादुका या सोन्याच्या असणार आहेत.
प्रभू रामाचं सिंहासन सोन्याचं बनवलं गेलं आहे. धनुष्य बाण, मुकूट आणि दागिने सोन्याचे असणार आहे.