Neha Kakkar

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच रोमांटिक झाली नेहा कक्कर, पतीला...

25 October 2024

Created By: Shital Munde

Tv9-Marathi
Neha Kakkar (8)

नेहा कक्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे

Neha Kakkar (7)

नेहा कक्करची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते

Neha Kakkar (6)

नेहा कक्कर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सध्या विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत

नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंह यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय

हेच नाही तर त्यांच्या घटस्फोटाची तूफान चर्चा सुरू आहे 

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच रोमांटिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत लग्नाच्या चाैथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तिने पतीला दिल्या आहेत 

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच रोमांटिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत लग्नाच्या चाैथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तिने पतीला दिल्या आहेत