Nikhil Bhamare1
DArk 1
DArk 1

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिणारा निखिल भामरे भाजपमध्ये दाखल झाला.

Nikhil Bhamare
DArk 1
DArk 1

निखिल भामरे याची भाजपच्या आयटी सेलमध्ये नियुक्ती केली आहे.  

Nikhil bhaamer2
DArk 1
DArk 1

भाजप आयटी सेलमध्ये निखिल सहसंयोजक पदावर असणार आहे. 

Nikhi7

निखिलने शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. 

यामुळे निखिल सुमारे ५० दिवस कारागृहात होतो.

कारागृहातून सुटल्यानंतर निखिल भाजपचा पदाधिकारी झाला आहे. 

ती पोस्ट लिहण्याचे निखिलला बक्षिसी दिल्याची चर्चा सुरू आहे.