नुसरत भरुचाची किलर ड्रेसिंग सेन्स आणि गुलाबी अदा
नुसरत तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालते
सोशल मीडियावर तिच्या किलर ड्रेसिंग सेन्स पहायला मिळतो
नुसरतने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती साडीत दिसत आहे
ती या फोटोत डीप नेकच्या बलून ब्लाउज आणि गुलाबी साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे
नुसरतने व्ही डीपनेक आणि बलून स्लीव्ह स्टाईलचा ब्लाउज घातला आहे
हलका मेकअप, स्टायलिश केस, गोल्डण ज्वेलरीमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे
यावेळी नुसरत भरुचाने साडीत तिचा किलर लूक दाखवला आहे