राघव चड्ढाचे परिणीती चोप्रासाठी मोठे विधान, म्हणाला, तुझ्या...

22 October 2024

Created By: Shital Munde

परिणीती चोप्रा हिचा आज वाढदिवस असून राघव याने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये

या पोस्टसोबतच राघव चड्ढाने खास फोटो शेअर केले आहेत

परिणीती चोप्रासाठी अत्यंत खास अशी पोस्ट राघव चड्ढा याच्याकडून करण्यात आलीये 

राघव याने आपल्या पोस्टमध्ये परिणीतीला प्रिसेंस म्हटले आहे

परिणीती चोप्राचा आज 22 ऑक्टोबर रोजी बर्थडे असून ती आज 36 वर्षांची झालीये

राघव याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो परिणीतीच्या गालाची किस घेताना दिसतोय

राघव याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो परिणीतीच्या गालाची किस घेताना दिसतोय