कर्तव्यपथावर शिवराज्याभिषेक सोहळा, घडविले महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन
26 January 2024
Created By: Soneshwar Patil
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत महाराष्ट्राचा चित्ररथ
चित्ररथावर यावर्षी झळकले माँसोहब आणि शिवबा
350 व्या शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला चित्ररथ
आज देशभरात 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा
दिल्लीतील कर्तव्यपथावर तिन्ही दलाच्या सैनिकांकडून शक्तिप्रदर्शन
त्याचबरोबर देशातील अनेक राज्याच्या चित्ररथाचे प्रदर्शन
चित्ररथामध्ये दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष
Republic Day: प्रजासत्ताक दिनानिमित्त राजकीय नेत्यांचं ध्वजारोहण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा