जगभरात वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी करन्सी आहे.
2 November 2024
भारताची करन्सी रुपया आहे. काही देशांच्या तुलनेत रुपया मजबूत आहे.
इराणमध्ये भारताचा एक रुपया ५०० रियालबरोबर आहे.
इराणमध्ये तुम्ही भारताचे एक हजार रुपये नेले तर पाच लाख होतील.
इराणमध्ये डॉलर वापरणे गुन्हा आहे. परंतु रुपयाचा सरार्स वापर होतो.
इराणमध्ये चालणारे रियाल हा खूप जुनी करन्सी आहे.
अमेरिकेने इराणवर अनेक प्रतिबंध लावल्यामुळे तो देश तेलही विकू शकत नाही. त्या ठिकाणी अनेक कामांसाठी भारतीय चलन वापरले जाते.
हे ही वाचा... व्हिटॅमिन D ची गोळी कधी घ्यावी, डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला