सानिया मिर्झाने प्रथमच तिच्या मनातील भावना एका खास व्यक्तीबद्दल व्यक्त केल्या आहेत.
शोएब मलिक बरोबर घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झा चर्चेत आहे.
सानियाला या कठीण काळात एका खास व्यक्तीने साथ दिली. त्या बद्दलच्या भावना सानियाने व्यक्त केल्या.
माझी सुख-दु:खाची
भागीदार, असं सानियाने बहिण अनम बद्दल
म्हटलय. तिला
i lovu You
म्हटलं आहे.
माझ्या आयुष्यातील हिरा, अडचणीतून मार्ग
दाखवणारी आणि बेस्ट
फ्रेंड म्हटलय.
सानियाची बहिण अनम
मिर्झा सुद्घा घटस्फोटाच्या
त्रासातून गेलीय.
सानियाने टेनिस सोडलं असलं, तरी ती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कॉमेंट्री
करताना दिसलेली.
हा सफेद पदार्थ आहे
रवीना टंडनचा फेव्हरेट