सजून-नटून सानियाने कोणासोबत
घालवला दिवस?
ज्याच्यामुळे हसण्या, नटण्या-मुरडण्याची संधी मिळाली, सानियाने त्या व्यक्तीसोबत घालवला दिवस.
सानियाने पूर्ण दिवस त्या खास व्यक्तीसोबत
घालवला. गाडीतून
फिरली.
आलिया बेग सानियाच्या
या मैत्रिणीच नाव
आहे. ती एक मेक-अप आर्टिस्ट आहे.
आलिया बेगमुळे सानियाला हसण्याची, आनंदाने दिवस घालवण्याची संधी मिळाली.
सानियाने फ्लॉवर प्रिंट
वाला टॉप आणि जीन्स परिधान केली होती.
सानियाने आपले फोटो सोशल मीडियावर
पोस्ट केले.
102 वर्षाच्या महिलेची पीएम मोदींच्या विजयासाठी 18 किलोमीटर पायी यात्रा.