मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेटचा फलंदाज विनोद कांबळी हे शालेय मित्र.
10 डिसेंबर 2024
सध्या विनोद कांबळी खूपच आरोग्य आणि प्रकृतीवरुन संकटात आहे.
विनोद कांबळी सध्या बॅड पॅचमधून
जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद कांबळीसोबतच्या आठवण सांगितली.
अमित शाह यांनी विनोद कांबळीला विचारले होते, 'तुझ्या आयुष्यात अनेक उतार-चढाव आले. पण तुम्ही सर्वात आनंदी कधी मिळाला?
विनोद कांबळीने उत्तर दिले, 'सर, मी बड्या खेळाडुंना हैराण केले आहे. आम्ही जिंकले आणि खूप रेकॉर्ड तोडले.
विनोद कांबळी म्हणाला, आजदेखील मी सर्वात आनंदी तेव्हा असतो, जेव्हा एखाद्या युवा खेळाडुला बॅकफूटवर खेळायला शिकवतो.
एक काळ होता की विनोद कांबळीकडे सचिन तेंडुलकरप्रमाणे पैसा आणि प्रसिद्धी होती. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
हे ही वाचा
चेकवर लिहिताना Lakh की Lac कोणता शब्द बरोबर, RBI ने काय म्हटले?