पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने 7 गोष्टींसह रचला इतिहास

13 ऑगस्ट 2024

Created By: संजय पाटील

भारताला मनु भाकरकडून पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक,  10मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनु मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला

मनूला 10मीटर एअर पिस्तुल मिश्र दुहेरी प्रकारातही कांस्य पदक, मनू एकाच स्पर्धेत 2 मेडल मिळवणारी पहिली भारतीय

महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेला 50 मीटर रायफल थ्री पोजिशन शूटिंगमध्ये कांस्य पदक

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन-एच प्रणॉय 2 भारतीय बाद फेरीत आमनेसामने, लक्ष्य सेनचा विजय

हॉकी इंडिया ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला 52 वर्षांनंतर पराभूत करण्यात यशस्वी, कांगारुंवर 1972 नंतर यंदा 3-2 ने मात

मनिका बत्रा टेबिल टेनिस क्वार्टर फायनलपर्यंत पोहचणारी पहिली भारतीय महिला

ऑलिम्पिक इतिहासात भारताचा तिरंदाजीत पहिल्यांदा मिश्र दुहेरीत पदकाचा सामना, धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत अपयशी