पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या देशाला?
12 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
पॅरिस ऑलिम्पिक 2024ची सांगता, स्पर्धेचा शेवट बास्केट बॉलच्या सामन्याने, अमेरिका विजयी
अमेरिका सर्वात यशस्वी देश, 40 सुवर्ण, 44 रौप्य तर 42 कांस्य, एकूण 126 पदकांची कमाई
चीन एकूण 91 पदकांसह दुसऱ्या स्थानी, चीनला 40 गोल्ड, 27 सिलव्हर तर 24 ब्रॉन्झ
जपानचा तिसरा नंबर, उगवत्या सूर्याच्या देशाच्या खात्यात एकूण 45 मेडल्स
ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी, कांगारुंना एकूण 53 मेडल्स
फ्रान्स पाचव्या स्थानी, यजमानांना 64 मेडल्स मिळवण्यात यश
भारत 6 पदकांसह 71 व्या स्थानी, भारताला 5 कांस्य तर 1 रौप्य,सातव्या पदकाची आशा कायम