प्रसिद्ध टेनिसपटू  सानिया मिर्झाचा  घटस्फोट झाला. 

पाकिस्तानी क्रिकेटपटू  शोएब मलिकने दुसरा  विवाह केलाय.

शोएब मलिकने  पाकिस्तानी अभिनेत्री  सना जावेदसोबत  लग्न केलय.

लग्नाआधी सानिया  मिर्झाच नाव एका प्रसिद्ध  बॉलिवूड अभिनेत्यासोबत  जोडल गेलेलं.

बंगळुरुच्या प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये  सानिया आणि तो  अभिनेता एकत्र होते.

2007 सालची ही गोष्ट  आहे. हॉटेलच्या बेल  बॉयने ही बातमी  फोडलेली. मुंबई मिररने  हे वृत्त दिलेलं.

फिल्म अवॉर्ड झाल्यानंतर  हा अभिनेता सानियाला भेटायला फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलेला.

प्रत्यक्षदर्शीनुसार दोघांचा वावर कपलसारखा  होता. हा अभिनेता  होता शाहीद कपूर.