सानिया मिर्झाने कोणाला  म्हटलं Love U.

17th July 2024

Created By: Dinanath Parab

सानिया मिर्झा सोशल मीडियावर  सक्रीय असते. तिने खास व्यक्तीसाठी  पोस्ट केलीय.

17th July 2024

Created By: Dinanath Parab

माझं तुझ्यावर प्रेम आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा असं सानियाने पोस्टमध्ये लिहिलय. फनी फोटोज आणि व्हिडिओ शेअर केलेत.

17th July 2024

Created By: Dinanath Parab

आदित्य बर्ला ग्रुपचे चेयरमन कुमार मंगलम यांची मुलगी अनन्याला सानियाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

17th July 2024

Created By: Dinanath Parab

अनन्याचा जन्म 17 जुलै 1994 रोजी मुंबईत झाला. बिझनेसशिवाय गायनाच्या क्षेत्रात अनन्याने नाव कमावलय.

17th July 2024

Created By: Dinanath Parab

देशातील श्रीमंत कुटुंबात अनन्याचा जन्म झाला. रिपोर्ट्सनुसार ती एक लाख  कोटीची मालकीण आहे.

17th July 2024

Created By: Dinanath Parab

अनन्याचा फोकस सध्या बिझनेसवर  आहे. मायक्रोफायनान्स आणि  क्युरोकार्टे कंपन्या ती संभाळते.

17th July 2024

Created By: Dinanath Parab