12 May 2024
Created By : Atul Kamble
16 May 2024
Created By : Atul Kamble
12 May 2024
Created By : Atul Kamble
16 May 2024
सानिया मिर्झा हीच्याकडे WHOOP रिस्ट बॅंड
23 May 2024
Amazon वर या बॅंडची सुरुवातीची किंमत सुमारे 10,000 रुपये आहे
टेनिस स्टार सानिया मिर्झा हीचे इंस्टाग्रामवर 13 मिलियन फोलोअर आहेत.
सानिया मिर्झा ही विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यासारखा एक बॅंड हातात घालते.
सानिया मिर्झा हीने इंस्टाग्रामवर या बॅंडचा फोटो शेअर केला आहे
या फोटोत तिच्या हातात खास प्रकारचा निळ्या रंगाचा मनगटी बॅंड दिसत आहे.
WHOOP फिटनेस बॅंड केवळ भारतातच नाही तर जगभर प्रसिध्द आहे.
यात डिस्प्ले नसतो. हा बॉडी रिकव्हरीवर काम करतो. एथलीट परफॉर्मन्ससाठी किती तयार आहे हे तो सांगतो
हे गॅझेट एक्युरेट डेटा देते. याचा डेटा केवळ मोबाईलवर दिसतो. एथलीट लोकांचे आवडते गॅजेट आहे
या बॅंडचा डेटा सायटीफिकली करेक्ट असल्याचे Whoop चे सीईओ विल अहमद यांनी सांगितले आहे
विल अहमद यांनी हा बॅंड भारतात मिळत असल्याचे म्हटले, या कंपनीची सुरुवात 2015 मध्ये झाली
जगातला अनोखा देश, जेथे एकही डास नाही