सिकंदरने गंगावेस तालमीत 'इतक्या' वर्षांनी आणली मानाची गदा, शेवटची कधी?
14 November 2023
Created By: Harish Malusare
यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा सिकंदर शेखने जिंकली
Created By: Harish Malusare
पुण्यातील फुलगाव
येथे स्पर्धेचं केलेलं आयोजन
सिकंदरने फायनलमध्ये शिवराज राक्षेला केलं पराभूत
गंगावेस तालमीच्या पठ्ठ्याने आणली मानाची महाराष्ट्र केसरीची गदा
सिकंदरने गंगावेस तालमीत सिकंदरने 39 वर्षांनी आणली गदा
शेवटची गदा
नामदेव मोळे यांनी
1984 मध्ये आणलेली
39 वर्षांचा दुष्काळ
संपवत सिकंदरने
तालमीचं नाव काढलं
भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा