टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.

17 December 2024

माजी खेळाडू असलेला विनोद कांबळी आर्थिक अडचणीत आहे. कधीकाळी कोट्यवधींचा मालक असणारा विनोद कांबळीचे घर बीसीसीआयच्या पेन्शनमधून चालत आहे. 

विनोद कांबळी याने दोन लग्न केले आहे. त्याचे दुसरे लग्न मॉडल एंड्रिया हेविटसोबत झाले आहे. 

विनोद कांबळीचे शिक्षण दहावीपर्यंत दादरमधील शारदाश्रम विद्यालयात झाले.

कांबळीच्या पत्नीचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. तिने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार एंड्रिया हेविट हिने मुंबई विद्यापीठात समाजशास्त्राची पदवी घेतली आहे. 

एंड्रिया हेविट अन् विनोद कांबळी यांना दोन मुले आहेत. हेविट विनोद कांबळीचे चांगली काळजी घेत असते.

विनोद कांबळीला तिच्या गाडीतून ती रुग्णालयात नेत असताना अनेकांना दिसली आहे.