प्रसिद्ध यूट्यूबर, अभिनेत्री अपर्णा तांदळे हिने खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलीय

24 September 2024

Created By: आयेशा सय्यद

क्लासी आऊटफिटमध्ये अपर्णाने फोटोशूट केलंय

विनम्रपणे मी..., असं म्हणत अपर्णाने हे फोटो शेअर केलेत

तिच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

खूपच सुंदर दिसत असल्याची कमेंट नेटकऱ्याने केलीय

चलेगा दिदी चलेगा..., अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

अपर्णाचं 'कामवालीबाई' हे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत