अभिनेत्री सई ताम्हणकर वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असते

17 September 2024

Created By: आयेशा सय्यद

आताही सईची नवी वेबसिरीज येत आहे

'मानवत मर्डर्स' ही सईची वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

याबाबत सईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय

'समिंद्री' ही भूमिका सई साकारणार आहे

'समिंद्री'च्या लुकमुळे सईच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झालीय

सईचा  लूक सध्या चर्चेत आहे

कलेक्टरबाईंच्या घरचा बाप्पा; सिंपल पण तितकीच आकर्षक सजावट