Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

 रणबीर आणि रणवीर पेक्षाही श्रीमंत अनुराग कश्यप, महिन्याची कमाई पहा किती?

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

बॉलीवूडचे प्रयोगशील दिग्दर्शक आणि लेखक अनुराग कश्यप सध्या चर्चेत आहेत

अनुराग कश्यप यांच्या 'गँग ऑफ वासेपुर'ने उत्तर भारतातील माफीयाराज चित्रीत केलंय

अनुराग कश्यप यांची एकूण संपत्ती ही ८५० कोटी रुपये आहे

अनुराग कश्यप यांचे उत्पन्नाचा मोठी हिस्सा त्यांच्या लेखन-दिग्दर्शनातून येतो

अनुराग कश्यप यांचे मासिक उत्पन्नच ६ कोटींच्या आसपास आहे

अनुराग कश्यप यांनी साऊथचा चित्रपट 'महाराजा'मधून अभिनयाची इनिंगही सुरु केलीय

गँग ऑफ वासेपूर, देव डी आणि रामन राघव २.० सारख्या पटांनी त्यांना स्टार केलेय

मुंबईत अनुराग यांच्याकडे अनेक लक्झरीय प्रॉपर्टी असून ज्याची किंमत काही कोटीत आहे

ऑडी-मर्सिडीज सारख्या कार, रॉयल राहाणीमान बॉलीवूडच्या एखाद्या स्टारपेक्षाही जास्त आहे