अरमान मलिकची पहिली पत्नी पायल घटस्फोट घेण्याच्या तयारीत, म्हणाली, मी सोडून...

18 July 2024

Created By:  Shital Munde

अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका बिग बॉस ओटीटी 3 मध्ये चांगला गेम खेळताना दिसत आहे

आता नुकताच पायल मलिक ही चांगलीच वैतागलेली दिसत आहे

पायल म्हणाली की, लोक चुकीचे बोलत आहेत आणि त्यांना वाटत आहे मी कृतिका आणि अरमानने वेगळे व्हावे

अरमान आणि कृतिका आले की, मी लेकरांना घेऊन वेगळे राहणार आहे

सर्व गोष्टी आमच्या लेकरांवर होत आहेत, यामुळे मीच वेगळे राहते

यावेळी पायल मलिक ही ट्रोलिंगबद्दल बोलताना दिसली आहे

पायल म्हणाली की, लेकरांना सांभाळा घर सांभाळा आणि लोकांचे बोलणे ऐकून घ्या