Gautami Deshpande and Swanand Tendulkar! (5)

अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांनी लग्नगाठ बांधलीय

24 December 2023

Tv9-Marathi
Gautami Deshpande and Swanand Tendulkar : या दोघांच्या लग्नात अनेक कलाकारांनी हजेरी लावली

या दोघांच्या लग्नात अनेक कलाकारांनी हजेरी लावली

Bhadipa Team in Actress Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding

गौतमी आणि स्वानंदच्या लग्नात भाडिपाची टीमही पाहायला मिळाली

Bhadipa Team in Actress Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding (3)

या दोघांच्या लग्नात भाडिपाच्या टीमने धम्माल केली

सारंग साठे, पॉला, भाग्यश्री लिमये यांच्यासह इतरही भाडिपाचे सदस्य या लग्नात होते

वेडेपणा, प्रेम आणि हशा... असं म्हणत भाग्यश्रीने हे फोटो शेअर केलेत

भाग्यश्रीने शेअर केलेल्या या फोटोंवर हटके कमेंट्स पाहायला मिळाल्या

या फोटोत ऑरीची स्टाईल चोरलीय का?, असा प्रश्न नेटकऱ्याने विचारलाय

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो