बिग बॉस OTT 3 ची विनर अभिनेत्री सना खान तिच्या प्रोजेक्टपेक्षा रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत असते. 

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सना खान बिझनेसमन श्रीकांत बुरेड्डीला  डेट करतेय. तिने अधिकृतपणे आपल नातं  अजून मान्य केलेलं नाही.

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

आता ती एका मुलाखतीत आपल्या डेटिंग लाइफबद्दल व्यक्त झालीय. मी कधी कुठल्या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती.

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अनेक अभिनेते माझे मित्र आहेत. काहींच लग्न झालय. काही दुसऱ्यांना डेट  करतात. पण त्यांच्यात तितकी सेंस  ऑफ सिक्युरिटी नाहीय.

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन आहे.  पण मी कधी कुठल्या अभिनेत्याला  डेट केलं नाही.

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

मी नेहमी इंडस्ट्री बाहेरच्या व्यक्तीच्या शोधात होते. उदहारणार्थ बिझनेसमॅन. मला अभिनेत्याला डेट करण्याचा अनुभव नाहीय.

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab

माझा हाच मंत्र आहे, की तुम्ही एकतर रिलेशनशिपमध्ये राहू नका किंवा कोणाला शब्द दिला तर तो निभावला पाहिजे. 

16th Sep 2024

Created By: Dinanath Parab