जान्हवी कपूरने एक स्टेटमेंट केलय. त्यामुळे ती चर्चेत आहे. ती असं का बोलली? याची आता चर्चा आहे. 

22th July 2024

Created By: Dinanath Parab

2 ऑगस्टला जान्हवी कपूरचा 'उलझ' सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटात गुलशन देवैया तिच्यासोबत आहे.

22th July 2024

Created By: Dinanath Parab

जान्हवीने या फिल्मच प्रमोशन सुरु केलय. या दरम्यान ती सोशल मीडियावरील  ट्रोलिंग बाबत बोलली. 

22th July 2024

Created By: Dinanath Parab

"तुम्ही स्वत:ला सीरियसली घेऊ नका.  या सोशल मीडिया कल्चरमध्ये तुम्ही सेलिब्रिटी असाल किंवा नसाल, ट्रोलिंग होणार. लोक कमेंट करणार, नाही करणार हे चालू असतं"

22th July 2024

Created By: Dinanath Parab

"तुम्ही स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नका. तुम्ही एकमेव व्यक्ती आहात, सगळे तुमच्यामागे पडलेत. सगळे माझ्यावर कमेंट करतायत. हे सगळं इतकं सीरियस नाहीय"

22th July 2024

Created By: Dinanath Parab

"ज्या गोष्टींसाठी माझ कौतुक करतात. उद्या त्या गोष्टींसाठी मला शिवी देणार, तर  मी काय घरी बसून रडत राहू"  असं जान्हवी म्हणाली. 

22th July 2024

Created By: Dinanath Parab

'तुम्ही स्वत:ला कसं पाहता हे जास्त  महत्त्वाच आहे' असं जान्हवी म्हणाली.

22th July 2024

Created By: Dinanath Parab