'कच्चा बदाम' गर्ल अंजली अरोरा...
27 March 2024
Created By: आयेशा सय्यद
अंजली तिच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे
अंजली अरोरा आकाश सनसनवाल याला डेट करते
आकाश सनसनवाल हा भाजपचा सदस्य आहे
ओबीसी मोर्चाच्या महरौली जिल्ह्याचा आकाश उपाध्यक्ष आहे
शिवाय आकाश सोशल मीडिया इन्फ्लुएंसरदेखील आहे
अंजली-आकाश एकमेकांसोबतचे फोटो- व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करतात
पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक्षा थोरातचं नव्या व्यावसायात पदार्पण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा