प्रसिद्ध अभिनेत्री कनिका मान संस्कारी सूनेचे रोल जास्त करते. बढो बहू, चांद जलने लगा सारख्या  मालिका तिने केल्या. 

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

कनिकाच्या अदा आणि अभिनयाच  फॅन्सनी नेहमीच कौतुक केलय.

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

संस्कारी सून बनून जिंकल्यानंतर  तिने खतरो के खिलाडीमध्ये  अनेक स्टंट केले. 

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आता कनिका पडद्यावर पहिल्यांदा बोल्ड अवतारात दिसलीय. याआधी तिच हे रुप पाहिलं नसेल.

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

'फ्लाइट अटेंडेंट' मध्ये कनिका मानने अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. कनिकाचा हा बोल्ड अवतार चर्चेचा विषय ठरलाय.

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

टीव्हीवर संस्कारी सूनेचा रोल करणाऱ्या कनिकाचा हा अवतार पाहून  चाहत्यांना धक्का बसलाय.

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab

तिच्या लुक्स सोबत भूमिकेची चर्चा आहे.  या सीरीजमुळे कनिका सूनेची  बेब होणार का?

29th Aug 2024

Created By: Dinanath Parab