कोकणहार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर
21 April 2024
अंकिता प्रभू वालावलकरला क्लासी लूक
अंकिताने साडीतील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत
पांढऱ्या रंगाची साडी, गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि या लूकला साजेशी ज्वेलरी...
अंकिताच्या या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होतेय
साडीवर सर्वात सुंदर दिसणारा दागिना म्हणजे तुझं हास्य, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय
पाहा व्हीडिओ...
मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा