मिथिला पालकरची दिवाळी यावर्षी खूपच स्पेशल आहे
13 November 2023
Created By: Rachana Bhondave
नुकतंच मिथलाने घर घेतलंय, त्या नव्या घरातली ही पहिली दिवाळी
तिने तिचे फोटो शेअर करताना "पहिली दिवाळी" असं कॅप्शन दिलंय
लाल रंगाची एकदम सुंदर साडी तिने नेसलीये
कुरळे केस मोकळे सोडून, गळ्यात नेकलेस घालून मिथिला खूप सुंदर दिसतेय
तिच्या साडीचा रंग खूप उठून दिसतोय
मिथिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे खूप चाहते आहेत
उपांत्य फेरीत जो खेळाडू चमकेल त्याला या विश्वचषकाची गोल्डन बॅट मिळेल.